किती पैसे परत मिळतील?- जर तुमचे बँक खाते बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉझिट खाते अर्थात झिरो बॅलेन्स खाते आहे तर तुमची लायबिलिटी 5000 रुपये असेल. म्हणजे जर तुमच्या खात्यातून 10000 रुपयांचे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला 5000 रुपयेच परत मिळतील. उर्वरित 5000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल
करंट अकाऊंट आणि क्रेडिट कार्डसंदर्भात काय नियम आहे? - जर तुमचे करंट अकाऊंट किंवा 5 लाखाची मर्यादा असणाऱ्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाल्यास, अशावेळी तुमची लायबिलिटी 25,000 रुपये असेल. म्हणजे जर तुमच्या खात्यातून 50000 रुपयांचे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला 25000 रुपयेच परत मिळतील. उर्वरित 10000 रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल