भूतान : जर तुम्ही भूतानला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त मतदार ओळखपत्राची गरज आहे. तसेच मुलांना त्यांचे जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक शाळेचे ओळखपत्र (आधार कार्ड) आवश्यक असेल.
2/ 8
फिजी : तुम्ही व्हिसाशिवाय फिजीमध्ये 120 दिवसांपर्यंत राहू शकता. फिजी हे सुंदर दृश्य, प्रवाळ खडक, तलाव आणि मैत्रीपूर्ण लोकांसाठी ओळखले जाते.
3/ 8
ओशनिया : तुम्ही व्हिसाशिवाय ओशिनियालाही जाऊ शकता. ओशनियामध्ये, तुम्ही मार्शल आयलंड, कुक आयलंड, फिजी, सामोआ, नियू, वानुआतु, मायक्रोनेशिया आणि पलाऊ आयलँड यासारख्या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
4/ 8
जमैका : तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्यास, तुम्ही व्हिसाशिवाय जमैकाला जाऊ शकता. जमैकामध्ये वर्षावन, पर्वत आणि समुद्रकिनारे आहेत.
5/ 8
इंडोनेशिया : तुम्ही इंडोनेशियाला पर्यटनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोणत्याही व्हिसाशिवाय येथे जाऊ शकता. परंतु, जर तुम्हाला येथे दीर्घकाळ राहायचे असेल तर तुम्हाला व्हिसाची आवश्यकता असू शकते.
6/ 8
मॉरिशस : तुम्ही व्हिसाशिवाय मॉरिशसमध्ये जास्तीत जास्त 90 दिवस राहू शकता.
7/ 8
नेपाळ : नेपाळच्या अॅडव्हायजरीनुसार, भारतीयांना फक्त भारतीय नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची गरज आहे. यासाठी ते मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवू शकतात.
8/ 8
बारबाडोस: बार्बाडोस हा निसर्गाच्या कुशीत वसलेला एक सुंदर देश आहे. जो प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील कॅरिबियन बेटावर वसलेला आहे. तुम्ही येथे भारतीय पासपोर्टसह व्हिसाशिवाय प्रवास करू शकता.