मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » जगभरातल्या देशांवर घोंघावतंय 'हे' संकट, भारतावर काय होईल परिणाम?

जगभरातल्या देशांवर घोंघावतंय 'हे' संकट, भारतावर काय होईल परिणाम?

जगभरात 2019 आणि 2020मध्ये आर्थिक व्यवस्थेवर संकट घोंघावतंय.आयएफएमच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी येत्या काळात नाजुक परिस्थिती असेल, असं म्हटलंय.