तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर एक महत्त्वाची बातमी आहे. शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या सेबीनं नवे नियम आणलेत. ते 1 जूनपासून लागू होतील.
2/ 5
नव्या नियमानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या डीमॅट अकाऊंटवरचे चार्जेस बदललेत.
3/ 5
आता 1 लाख रुपयांपर्यंत डेट सिक्योरिटीज होल्डिंगवर कुठलाच अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज लागणार नाही. 2 लाखापेक्षा जास्त पैशांवर ब्रोकरेज 100 रुपये चार्ज करू शकतात.
4/ 5
डीमॅट अकाऊंटमध्ये डेट सिक्युरिटीसाठी ब्रोकरेज फर्म वार्षिक चार्जेस घेते. सेबीच्या या निर्णयानं डेट मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची भागीदारी वाढेल.
5/ 5
आता 50 हजाराहून जास्त आणि 2 लाख रुपयांपेक्षा कमी होल्डिंग्जवर 100 रुपये चार्ज भरावा लागतोय.