अर्थमंत्री निर्मला सीताराम देशाचं बजेट सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणा कोणत्या ते पाहूया... पुढच्या 3 वर्षांत केंद्राकडून 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती केली जाणार. या शाळांमधून साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा शिक्षक प्रशिक्षण केंद्र सुरू करुन शिक्षकांचा सर्वसमावेशक विकास केला जाणार. आदिवासी विकासासाठी पुढील तीन वर्षाचा कृतीआराखडा तयार करण्यात येणार. देशभरात नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना करणार