Home » photogallery » money » TOP 5 IPOS INDIAS LARGEST IPO TILL DATE PAYTM WILL BREAK ALL RECORDS MHPW

Top 5 IPO : भारतातील आजवरचे सर्वात मोठे आयपीओ, Paytm मोडणार सर्व रेकॉर्ड

भारतीय शेअर बाजारात सध्या पेटीएम आयपीओची (Paytm IPO) जोरदार चर्चा आहे. कारण तो आजवरचा सर्वात मोठा आयपीओ आहे. याआधी कोल इंडिया आयपीओस सर्वात मोठा आयपीओ होता.

  • |