LinkedIn नं नुकताच एक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार भारतीयांसाठी नोकरी करायला चांगल्या असलेल्या कंपन्यांची नावं पुढे आलीयत. नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या पुढीलप्रमाणे
2/ 11
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : इंडस्ट्री- आॅइल आणि एनर्जी, कर्मचाऱ्यांची संख्या - 29500, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, जामनगर, नवी दिल्ली, कामाची क्षेत्र - Operations, Business analyst, Engineering.* (Image: Reuters)
3/ 11
Alphabet Inc. : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 98000, मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू, कामाची क्षेत्रं - मार्केटिंग, इंजिनियरिंग, मीडिया आणि कम्युनिकेशन (Image: Reuters)
4/ 11
झोमॅटो : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 4000, भारतातली मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, गुरगाव, मुंबई, कामाचं क्षेत्र - सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, आॅपरेशन्स
5/ 11
Tata Consultancy Services : इंडस्ट्री - माहिती, तंत्रज्ञान, सेवा, कर्मचाऱ्यांची संख्या - 417,900, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कामाचं क्षेत्र - आॅपरेशन्स, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी, इंजिनियरिंग (Image: PTI)
6/ 11
स्विगी : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 6000, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, कामची क्षेत्रं - Data mining, Market study, Market analysis, Information Technology.
7/ 11
उबर : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 1700, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, नवी दिल्ली, हैद्राबाद, कामाची क्षेत्र - Business development, Engineering, Operations. (Image: Reuters)
8/ 11
One97 Communications : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 7200, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, नोएडा, नवी दिल्ली, कामाची क्षेत्र - Sales, Information technology, Engineering. (Image: Reuters)
9/ 11
Oyo: इंडस्ट्री - Hospitality, कर्मचाऱ्यांची संख्या 7000, भारतातली मुख्य आॅफिसेस - गुरगाव, बंगळुरू, नवी दिल्ली, कामाची क्षेत्र - बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स, आॅपरेशन्स (Image: PTI)
10/ 11
अॅमेझाॅन : इंडस्ट्री - ई काॅमर्स, कर्मचाऱ्यांची संख्या - 50,000, भारतातली मुख्य आॅफिसेस - हैद्राबाद, चेन्नई, बंगळुरू, कामाची क्षेत्र - Customer support, Operations, Engineering. (Image: Reuters)
11/ 11
फ्लिपकार्ट : इंडस्ट्री - ई काॅमर्स, कर्मचाऱ्यांची संख्या - 13,900, भारतातली मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, बंगळुरू, कामाची क्षेत्र - प्राॅडक्ट मॅनेजमेंट, शिक्षण, इंजिनियरिंग (Image: Reuters)