मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » 01 January 2021: तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या या नियमांत बदल, आजपासून होणार लागू

01 January 2021: तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या या नियमांत बदल, आजपासून होणार लागू

01 January 2021: आजपासून अर्थात 1 जानेवारी 2021 (1 January 2021) पासून काही नियमात बदल होत आहे. यामध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टम, छोट्या व्यावसायिकांसाठी GST फायलिंगमध्ये बदल यांसारख्या नियमांचा समावेश आहे.