Home » photogallery » money » SUKANYA SAMRIDDHI YOJANA OPEN SSY ACCOUNT AND MAKE RS 64 LAKHS RUPEES TRANSPG

मुलीचे भविष्य करा सुरक्षित! या योजनेत 21 वर्षात मिळेल 64 लाखांचा रिटर्न, 250 रुपयात उघडा खाते

तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊ शकता. या योजनेतील खात्यात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. एका आर्थिक वर्षासाठी कमीत कमी रक्कम 250 रुपये आहे.

  • |