मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » नोकरी सोडून शेती करतोय 'हा' तरुण, वर्ध्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 4 लाखांचे उत्पन्न!

नोकरी सोडून शेती करतोय 'हा' तरुण, वर्ध्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 4 लाखांचे उत्पन्न!

स्ट्रॉबेरी हे थंड हवेच्या ठिकाणी येणारे फळ आहे. यामुळे वर्ध्यातील तापमान पाहता हा प्रयोग यशस्वी होणार की नाही ही शंका होती. मात्र अभ्यासपूर्ण शेती केल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

  • Local18
  • Last Updated : |
  •  Wardha, India