Home » photogallery » money » SOVEREIGN GOLD BOND SCHEME 2020 21 SERIES IV LAST DAY OF BUYING GOLD BOND FROM MODI GOVERNMENT MHJB

मोदी सरकारकडून सोने विकत घेण्याची आज शेवटची संधी, स्वस्तात करा स्वर्णखरेदी

जर तुम्हाला बाजारभावापेक्षा स्वस्त दरामध्ये सोने खरेदी करायची असेल, तर आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमच्या सीरिज 4 चा आजचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये बाजारभावापेक्षा जवळपास 2000 रुपयांनी स्वस्त सोने मिळत आहे

  • |