शहारुख खानचा या यादीमध्ये चौथा क्रमांक लागतो. नुकताच शहारुखचा पठाणचा ट्रेलर आला आहे. हा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे. त्याचे नेटवर्थ 77 कोटी डॉलर आहे. भारतीय रुपयात विचार करायचा झाला तर शाहरुख खानचं नेटवर्थ 6200 कोटी रुपये आहे. त्याने 80 हून अधिक सिनेमा केले आहेत.