Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल BS-IV किंवा BS-VI गाड्यांपैकी कोणती कार खरेदी करावी या संभ्रमात असाल तर तुमच्याकडं एक जबरदस्त पर्याय आहे. तो म्हणजे सेकंड हँड सर्टीफाइड कारचा.
2/ 5


एका चांगल्या सेकंड हँड कारसाठी मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू चा वापर करता येईल. यामध्ये वेगवेगळ्या मॉडेल आणि वॉरंटी असलेल्या सर्टीफाइड कार मिळतील.
3/ 5


True Value वर तुमच्या आवडत्या कार निवडता येतील. इथं अल्टो कार दीड लाख रुपये तर स्विफ्ट अडीच लाख रुपयांपर्यंत मिळू शकेल. याशिवाय इतरही काही कार्स मिळतात.
4/ 5


कार खरेदी करण्यासाठी शोरूमला जाण्याची गरज नाही. ट्रू व्हॅल्यू अॅप आणि वेबसाईटवर गाड्यांची संपूर्ण रेंज पाहता येईल.