मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » कमी पैशात कार इन्शुरन्स हवंय ना? मग माहिती असायलाच हव्यात या 5 ट्रिक्स

कमी पैशात कार इन्शुरन्स हवंय ना? मग माहिती असायलाच हव्यात या 5 ट्रिक्स

Car Insurance : तुम्ही कार वापरत असाल तर कार इन्शुरन्स अनिवार्य असतं. यामुळे फक्त अपघाताच्या वेळी गाडीला झालेल्या नुकसानाचीच भरपाई होत नाही तर वाहनामुळे एखाद्याला दुखापत झाली किंवा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून क्लेमही दिला जातो. विमा करताना काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास पैसे वाचवता येऊ शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India