Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


कोरोनाच्या संकटात पदवी आणि पदव्युत्तर महिलांसाठी चांगली बातमी आहे. व्हाइटहॅट जेआरने सांगितले की ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिला शिक्षिकांची संख्या वाढवित आहेत.
2/ 5


ही कंपनी दररोज 220 शिक्षिकांना आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडून घेत आहे. आतापर्यंत त्यांच्यासोबत 7000 हून अधिक शिक्षिका जोडल्या गेल्या आहेत.
3/ 5


वर्षाच्या शेवटपर्यंत 20000 शिक्षिकांना आपल्यासह जोडून घेण्याची या कंपनीची योजना आहे. म्हणजे यंदा आणखी 13000 महिला शिक्षिकांची भर्ती केली जाणार आहे.
4/ 5


व्हाइटहॅट जेआरचं म्हणणं आहे की भारत, अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलँडमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मला जास्त शिक्षिकांची गरज आहे.