Home » photogallery » money » RAKESH JHUNJHUNWALA DEATH BIG BULLS LATEST PORTFOLIO SHAREHOLDING MHPW

राकेश झुनझुनवाला यांची 'या' पाच कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक; 31900 कोटींचा तगडा पोर्टफोलिओ

शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी ब्रीज कँडी रुग्णालयात निधन झालं. केवळ 5 हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरूवात करणाऱ्या झुनझुनवाला यांनी 46.18 हजार कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास केला होता.

  • |