तुम्हाला तुमच्या खात्यात भरपूर पैसे हवेत? मग तुम्ही थोडे कंजूष बना. तुम्हाला शेअर बाजार, म्युच्युअल फंड यात धोका पत्करायचा नाहीय, तर तुम्हाला कंजूस व्हावंच लागेल.
2/ 5
आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी पैसे गुंतवायला सांगतोय, जिथे तुम्हाला धोका अजिबातच नाही. कारण ही योजना सरकारी आहे. 5 वर्षात तुमचा फंड 9.70 लाख होईल.
3/ 5
आम्ही तुम्हाला सांगतोय पीपीएफबद्दल. यात तुम्ही दर वर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. त्यामुळे पाच वर्षात तुम्हाला 9.70 लाखाचा फंड मिळू शकतो. यावर 8 टक्के व्याज आहे.
4/ 5
याची जबाबदारी पूर्णपणे सरकार घेतं. शिवाय नोकरीत टॅक्स वाचवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
5/ 5
तुम्ही 15 वर्ष यात 1.50 लाख रुपये गुंतवलेत, तर 15 वर्षांनी तुम्हाला 47 लाख रुपये मिळतील.