Home » photogallery » money » PRICE OF GOLD WILL RISE OR FALL THESE FACTORS WILL BE IMPORTANT MHPW

Gold Price : सोन्याची किंमत वाढणार की घसरणार? 'हे' फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे

गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. या काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. MCX वर सोन्याचा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 51,864 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत या महिन्यात प्रति औंस 1,800 डॉलरवर पोहोचली आहे.

  • |