Home » photogallery » money » PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA PMUY ONLINE APPLICATION 2020 FOR FREE GAS CYLINDERS 30 SEPTEMBER LAST DATE MHJB

या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख

पंतप्रधान उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY) च्या माध्यमातून सरकार मोफत सिलेंडर देत आहे. या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. कोरोनामुळे ही तारीख सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

  • |