मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » सरकारने बदलले National Pension System चे नियम, कोट्यवधी लोकांना होणार फायदा

सरकारने बदलले National Pension System चे नियम, कोट्यवधी लोकांना होणार फायदा

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधील पैसे काढण्याच्या एका मोठ्या नियमात सरकारने बदल केला आहे. यामुळे कोट्यवधी लोकांचा फायदा होणार आहे.