भारतीय रेल्वेनं North East Discovery:” चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन 21 मार्च 2023 रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुरू होईल आणि 15 दिवसांत गुवाहाटी, शिवसागर, आसाममधील जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुरामधील उनाकोटी, अगरतळा आणि उदयपूर, नागालँडमधील दिमापूर आणि कोहिमा आणि मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी इथून जाणार आहे.