Home » photogallery » money » MARKET EXPERTS ARE BULLISH ON THESE 11 STOCKS CAN GET STRONG RETURNS IN 3 4 WEEKS AJ

share market tips : या 11 स्टॉक्सवर तज्ज्ञांचा विश्वास, 3-4 आठवड्यांत मिळू शकतो दणदणीत परतावा

मंगळवारी शेअर बाजारात अस्थिरता कायम राहिली आणि अखेरीस सेन्सेक्स 236 अंकांनी तर निफ्टी सुमारे 90 अंकांनी घसरला. बाजाराचा कल पुढेही काहीसा संमिश्र राहू शकतो. अशा परिस्थितीत, मनीकंट्रोलच्या सौजन्याने, आम्ही तुमच्यासाठी असे काही स्टॉक्स घेऊन आलो आहोत, जे पुढील 3-4 आठवड्यांत दणदणीत परतावा देऊ शकतात. पहिले तीन स्टॉक एचडीएफसी सिक्युरिटीजचे विनय रजनी, पुढील तीन कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान, त्यानंतर रेलिगेअरचे अजित मिश्रा आणि शेवटचे दो 5paisaचे रुचित जैन यांचे आहेत.

  • |