विलंब शुल्कावर 30% पर्यंत सूट : या LIC लॅप्स पॉलिसी रिवाइवल स्किममध्ये, विमाधारक पॉलिसीधारकांना विलंब शुल्कावर 30% पर्यंत सूट दिली जातेय. सवलतीची टक्केवारी पॉलिसीच्या प्रकारावर आणि प्रत्येक ग्राहकाच्या LIC प्रीमियम पेमेंट शुल्कावरील मर्यादा यावर अवलंबून आहे. ही योजना जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती.
एलआयसी 1 लाख रुपयांपर्यंतच्या एकूण प्रीमियमवर विलंब शुल्कात 25% सवलत देतेय. ज्यामध्ये सवलतीची कमाल मर्यादा 2500 रुपये आहे, तर रु. 100001 ते रु. 300000 पर्यंत मिळण्यायोग्य एकूण प्रीमियमवर 25% सवलत दिली जातेय. एलआयसीला 3 लाखांहून अधिकच्या प्राप्य प्रीमियमवर 30 टक्के सूट देऊन 3500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.