Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


भारतीय जीवन विमा (LIC) एक नवा प्लॅन घेऊन आलाय. यात तुम्हाला इन्शुरन्सचा फायदा मिळेलच शिवाय इन्कम टॅक्सही वाचला जाईल. शिवाय या पाॅलिसीत एकदाच पैसे टाकायचेत. हा आहे LICचा जीवन उत्कर्ष प्लॅन. सिंगल प्रीमियरसोबत 10पट जीवन विमा कव्हरेजही मिळतं.
2/ 5


या प्लॅनची खासीयत अशी की 12 वर्षांनी मॅच्युरिटी होते. 12 वर्षांनी पूर्ण फायद्यानं पैसे परत मिळतात. हा प्लॅन 6 वर्षांच्या मुलापासून 47 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत घेऊ शकतात.
3/ 5


या प्लॅनमध्ये तुम्ही कमीत कमी 75 हजार रुपये टाकू शकता. पाॅलिसीधारकाचा मृत्यू मॅच्युरिटीआधी झाला, तर नाॅमिनीला मिळणारे पैसे 10 पट जास्त आहेत.