बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळतं. पण सध्या याबद्दल बँकांनी वेगळा निर्णय घेतलाय.
2/ 6
खासगी बँकांमध्ये टाॅप 5मध्ये असलेल्या कोटक महिंद्रा बँकेनं सेव्हिंग अकाऊंटवरचा व्याजदर कमी केलाय. RBIनं रेपो रेट कमी केलाय. त्यामुळे बँकेनं ही पावलं उचललीयत.
3/ 6
आता 1 लाखापर्यंतच्या जमाराशीवर 5 टक्क्याऐवजी 4.5 टक्के व्याज मिळेल.
4/ 6
1 लाखापासून 1 कोटीपर्यंतच्या बचत खात्यावर मात्र 6 टक्के व्याज कायम ठेवलंय.
5/ 6
RBIनं रॅपो रेट कमी केल्यामुळे अनेक बँकांनी व्याज दर कमी केलेत.
6/ 6
याआधी SBI नं 1 लाख रुपयाच्या सेव्हिंगवर 3.25 टक्के व्याज देण्याचं ठरवलंय. सध्या ते 3.50 टक्के आहे.