होम » फ़ोटो गैलरी » मनी
LIC ची उत्तम पॉलिसी, रोज 9 रुपये खर्च करून मिळवा साडेचार लाखांचा फायदा
देशातील सर्वात मोठी वीमा कंपनी LICने ग्राहकांसाठी भरपूर योजना सुरू केल्या आहेत. आता एलआयसीनं एक नवीन जीवन आनंद पॉलिसी आणली आहे. ज्यात रोज 9 रूपयांचा खर्च तुम्हाला लाखोंचा फायदा करून देईल. या जीवन आनंद पॉलिसीचं वैशिष्ट्यं काय ते जाणून घ्या
1/ 4


LICच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास इनकम टॅक्सची बचत होते. पॉलिसीची वैधता संपल्यानंतर जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तरीही त्या व्यक्तीला लाभ दिला जातो.
2/ 4


न्यू जीवन आनंद पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमार 18 वय पूर्ण असणं बंधनकारक आहे. 18 ते 50 वयापर्यंतचे लोक या पॉलिसीचा फायदा घेऊ शकतात.
3/ 4


पॉलिसी धारकाने वयाच्या 18 वर्षात जर किमान 1 लाखाची पॉलिसी खरेदी केली तर 35 वर्षांसाठी हा प्लॅन असेल. पॉलिसी धारकाला वर्षाला 1, 07, 645 रूपयांचं प्रिमिअम भरावं लागेल. 35 वर्षानंतर तुम्हाला 4 लाख 56 हजारांचा फायदा होईल.