Home » photogallery » money » KEY HIGHLIGHTS FROM WAZIRXS 1000 DAY INDIAWANTSCRYPTO CAMPAIGN GH MB TRANSPG MHMG

#IndiaWantsCrypto: 1,000 दिवसांच्या अभियानातून घडला मोठा बदल, वाचा महत्त्वाचे मुद्दे

#IndiaWantsCrypto:वझीरएक्स (WazirX) चे को-फाऊंडर निश्चल शेट्टी (Nishchal Shetty) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी एक ट्विटर कॅम्पेन सुरू केले होते. इंडिया वॉन्ट्स क्रिप्टो (IndiaWantsCrypto) असं या कॅम्पेनचं नाव होतं. या कॅम्पेनमध्ये त्यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) जागरुकतेसाठी (Crypto Currency awareness) दररोज एक ट्वीट करायचं ठरवलं होतं.

  • |