बँक आता 1 वर्ष ते 2 वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 7.50% व्याज दर देईल. तर 2 वर्ष ते 3 वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर जास्तीत जास्त 8.10% व्याजदर दिला जाईल. आता 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 7.35% व्याज दराची गॅरंटी दिली जातेय. तर बँकेला 5 वर्षे (1825 दिवस) कालावधीच्या ठेवींवर 7.25% व्याज मिळेल. 5-10 वर्षात मॅच्यूअर होणाऱ्या ठेवींवरील व्याजदर 6.00% पर्यंत वाढला आहे.