Home » photogallery » money » IPPB UPDATE CUSTOMERS OF INDIA POST PAYMENTS BANK HAVE TO PAY CHARGES FOR DOORSTEP BANKING FROM 1 AUGUST 2021 MHJB

Post Office: IPPB मध्ये खातं असेल तर लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून या सेवेसाठी द्यावे लागणार अधिक पैसे

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून ग्राहकांना विविध सेवा पुरवण्यात येतात. दरम्यान ठराविक कालावधीनंतर या बँकेच्या सेवाशुल्कात, व्याजरात बदलही केले जातात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |