टाइम डिपॉझिट योजना (TD)- 1 ते 3 वर्षापर्यंत टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने 5.5 टक्क्यांचं व्याज मिळतं. या योजनेत 13 वर्षांनी पैसे दुप्पट होतीत. तुम्ही 5 वर्षासाठी टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल.