Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


भारतातली लग्न नेहमीच वाजतगाजत होतात. आई-वडील मुलामुलींच्या लग्नासाठी पैसे जमवतात. विशेष म्हणजे मुलीचं लग्न असेल तर जास्त पैसे साठवले जातात. पण आता काळजी करू नका. LICनं एक खास योजना आणलीय. मुलीच्या लग्नासाठी एलआयसी देणार 27 लाख रुपये.
2/ 7


मुलीचा जन्म झाल्या झाल्याच आईवडील तिच्यासाठी पाॅलिसी घेतात. एलआयसीनं मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक योजना आणलीय. ही आहे कन्यादान योजना.
4/ 7


पाॅलिसी घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कुटुंबाला प्रीमियर भरावा लागणार नाही. कुटुंबाला वर्षाला 1 लाख रुपये मिळतील.
6/ 7


या योजनेत रोज 121 रुपये हिशोबानं जवळजवळ महिन्याला 3600 रुपये प्रीमियर प्लॅन मिळू शकतो. कोणाला याहून कमी प्रीमियर किंवा जास्त प्रीमियर द्यायचा असेल तरी हा प्लॅन घेता येईल.