होम » फ़ोटो गैलरी » मनी
1/ 4


देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशने पेमेंटबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचं ऑनलाईन पेमेंट करताना ग्राहकांना वेबसाईटवर लक्ष देणं गरजेचं आहे.
2/ 4


इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटच्या दाव्याला बळी न पडता तुमची माहिती न देऊ नका असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला आहे.
3/ 4


गेल्या काही दिवसांपासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारखी एक खोटी वेबसाईट सुरू आहे. या वेबसाईटमुळे लोकांची माहिती चोरली जात आहे आणि या वेबसाईटच्या द्वारे LPG आणि पेट्रोलपंप वाटण्याच्या नावावर फसवलं जात आहे.