तुमच्यासारखं त्यांनीही 30 लाख रुपये फक्त 20 वर्षांसाठी कर्ज घेतलं. पण त्याचा EMI 25,187 रुपये असेल. म्हणजेच तुमच्या EMI पेक्षा 927 रुपये जास्त. यामुळे तुमच्या मित्राला 20 वर्षात एकूण 60,44,793 रुपये द्यावे लागतील. तुमच्या रकमेपेक्षा ही रक्कम 2,22,489 जास्त असणार आहे.