मुंबई: कोरोनानंतर बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी गुगल पे किंवा फोन पे वापरला जात नाही. अगदी सहज सांगितलं जातं की ऑनलाईन NEFT किंवा बँक ट्रान्सफर करा. आता काही सेकंदात खरं तर हे काम होतं पण ते नेमकं करायचं कसं याची ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.