आॅनलाइन रायटिंग आणि भाषांतर - तुमची भाषा चांगली असेल, इंग्लिश,हिंदी,मराठीवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्ही कंटेंट रायटिंग किंवा भाषांतर करू शकता. अनेक कंपन्यांना आॅनलाइन कंटेंट रायटिंग, ब्लाॅग, आॅनलाइन रिव्ह्यू, लिहिणारी माणसं हवी असतात. यात चांगले पैसेही मिळतात.