डार्क चॉकलेट कंपाउंड, चॉकलेट मोल्ड, स्पॅट्युला, इसेन्स, चॉकलेट रॅपिंगसाठी पेपर, पॅकेजिंगसाठी आवश्यक सामग्री, बॉक्स किंवा डबे, यासोबत ड्रायफ्रूट किंवा फ्लेवर्स जे तुम्हाला या चॉकलेटसाठी वापरायचे आहेत. तुम्हाला बाजारात देखील या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. तुम्ही ऑनलाइन देखील या गोष्टी मागवू शकता.