मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » पॅनकार्ड धारकांनो लक्ष द्या! आधार-पॅन लिंक आहे की नाही? आत्ताच तपासा, अन्यथा...

पॅनकार्ड धारकांनो लक्ष द्या! आधार-पॅन लिंक आहे की नाही? आत्ताच तपासा, अन्यथा...

31 मार्च ही पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. तुमचं पॅन कार्ड लिंक झाले आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही या सिंपल स्टेप्स फॉलो करुन चेक करु शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India