मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » आजपासून पाच दिवस स्वस्तात करा सोनं खरेदी, असा घ्या फायदा

आजपासून पाच दिवस स्वस्तात करा सोनं खरेदी, असा घ्या फायदा

तुम्हीदेखील स्वस्तात सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. सरकारची सॉवरेन गोल्ड स्कीम पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरू झाली आहे. आपण आजपासून म्हणजेच 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत या योजनेत गुंतवणूक करू शकता.