Home » photogallery » money » GOOD NEWS FOR EMPLOYEES EPS EMPLOYEE PENSION SCHEME CAN BE 5000 EPS PENSION GH

नोकरदारांसाठी खूशखबर, 5000 होऊ शकते EPS पेन्शन

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील रिटायरमेंटनंतर पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी एम्प्लॉय पेन्शन स्कीमची 1995 (EPS) सुरुवात करण्यात आली होती. EPF स्कीम, 1952 च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या EPF मधील 12 टक्के काँट्रीब्युशनपैकी 8.33 टक्के EPS मध्ये जातात. त्यामुळे 58 वर्ष वय झाल्यानंतर कर्मचारी या योजनेतून मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.

  • |