होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोनं (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 48,411 रुपये होतं, तर चांदी (Silver Price) प्रति किलोग्रॅम 65,208 रुपये होती.
2/ 5


दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी (20 जानेवारी, 2021) सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या (Silver Price Today) दरात वाढ झाली.
3/ 5


सोनं प्रति तोळा 347 रुपयांनी वाढून 48,758 रुपये झालं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,854 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
4/ 5


चांदी प्रति किलोग्रॅम 606 रुपये वाढून 65,814 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 25.28 डॉलर प्रति औंस झाली आहे.