गुढीपाडव्याच्या तोंडावरच सोनं महाग झालंय. एवढंच नाही तर लग्नसराई देखील सुरु होतेय. यामुळे सोनं खरेदीदारांची लगबग सुरु आहे. मात्र त्यांच्या सोनं खरेदी करु इच्छिनाऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण आज गुरुवारी सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळाली. गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज
सोन्याचे भाव हे 58 हजारांच्या पार गेले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 16 मार्चला सोनं 213 रुपयांनी महाग होऊन 58,115 रुपये प्रति ग्रामवर पोहोचलंय. SBI मध्ये सहज मिळेल गोल्ड लोन, या सोप्या पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय
सोन्याने गाठला उच्चांक : आजच्या वाढीनंतर सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा उच्चांक होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, तेव्हा सोने 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध