आज म्हणजेच 15 मार्च रोजी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज (बुधवार) 15 मार्चच्या ताज्या किमतीनुसार सोन्याचा दर 57 हजार आणि चांदीचा दर 66 हजारांच्या वर आहे. गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57271 आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 52670 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 43,125 रुपये झाला आहे. तर 585 शुद्धता असलेले सोने आज 33638 रुपयांनी महागलेय. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव 66364 रुपयांवर घसरलाय. SBI मध्ये सहज मिळेल गोल्ड लोन, या सोप्या पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय