Gold Price Today: ग्लोबल मार्केटमध्ये आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याची पाहायला मिळतेय. त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतोय. एमसीएक्स सोनं एप्रिल फ्युचर्स 139 रुपयांनी वाढून 59,595 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करतेय. चांदीचा मे फ्युचर्स 106 रुपयांनी वाढून 70, 478 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत करतोय.