मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Gold Price Today: सोन्याची घौडदौड आजही सुरुच! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: सोन्याची घौडदौड आजही सुरुच! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा भाव

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सराफा बाजारातही खळबळ उडाली आहे. राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढून 57,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  New Delhi, India