मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Forbesच्या श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये या भारतीय महिलांचा समावेश, संपत्ती वाचून थक्क व्हाल

Forbesच्या श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये या भारतीय महिलांचा समावेश, संपत्ती वाचून थक्क व्हाल

अमेरिकन मॅगझिन फोर्ब्स (Forbes) कडून दरवर्षी जारी करण्यात येणाऱ्या यादीनुसार ओपी जिंदल ग्रृपच्या (Jindal Group) च्या सावित्री जिंदल (Savitti Jindal) सर्वात श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत.