Home » photogallery » money » DO THIS FINANCIAL WORK BEFORE 31ST MARCH 2021 KNOW DETAILS GH

31 मार्चपूर्वीच पूर्ण करा ही कामं; 1 एप्रिलपासून नियमांमध्ये असे होणार बदल

अर्थिक बाबींसाठी मार्च महिना हा महत्वाचा असतो. दरवर्षी 31 मार्च (March Ending) ही अर्थिक कामांसाठी अंतिम मुदत असते. त्यातही करसंबंधित कामांसाठी ही मुदत अधिकच महत्वाची असते. 31 मार्चला 2020-21 हे अर्थिक वर्ष संपत आहे. त्यातच 1 एप्रिल 2021 पासून अर्थविषयक काही नियमांमध्ये बदल होत आहेत, त्यामुळे अर्थिक अडचणींचा सामना करायला लागू नये यासाठी काही कामं 31 मार्चपूर्वीच पूर्ण करणं गरजेचं आहे.

  • |