काॅलेजमध्ये प्रवेश घेण्याआधी या 5 गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं
वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल हळूहळू येतील. काही यायला लागलेत. अशा वेळी काॅलेज कसं निवडायचं याबद्दल आधीच विचारपूर्वक ठरवायला हवं. या 5 गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल हळूहळू येतील. काही यायला लागलेत. अशा वेळी काॅलेज कसं निवडायचं याबद्दल आधीच विचारपूर्वक ठरवायला हवं. या 5 गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
2/ 6
तुमचा विषय त्या काॅलेजमध्ये शिकवला जातो का ते तपासा. विषयाप्रमाणे काॅलेज निवडा. टाॅप 10मध्ये ते काॅलेज आहे का पाहा.
3/ 6
काॅलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या आधी काॅलेजचे माजी विद्यार्थी, तिथे शिकणारे विद्यार्थी यांच्याकडून माहिती घ्या.
4/ 6
काॅलेजची निवड उगाचंच कुणाच्या सांगण्यावरून करू नका. शांतपणे तुम्हाला काय हवंय याचा विचार करा.
5/ 6
शहर नव्हे काॅलेज निवडा - एखादं शहर आवडतं म्हणून काॅलेजची निवड करू नका. काॅलेजला प्राधान्य द्या.
6/ 6
अनेक विद्यापीठं खोटी असतात. अशा विद्यापीठांपासून लांब जा. 2018मध्ये युजीसीनं अशा 23 काॅलेजेसची यादी मिळेल.