भारतीय रेल्वे देशाच्या विविध भागांसाठी IRCTC सोबत मिळून टूर पॅकेजेस लॉन्च करते. आज आम्ही तुम्हाला नॉर्थ ईस्टच्या टूर पॅकेजची माहिती देतोय.
2/ 6
या पॅकेजद्वारे तुम्ही दिल्लीहून फ्लाइटने कालिंपोंगमध्ये जाल. हे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात आहे. येथे तुम्ही एक रात्र हॉटेलमध्ये राहाल.
3/ 6
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. तसेच तुम्हाला बागडोगरा, गंगटोक आणि दार्जिलिंगचा प्रवास करायला मिळेल.
4/ 6
या पॅकेजद्वारे तुम्ही 27 फेब्रुवारी, 21 मार्च आणि 28 मार्चला नॉर्थ ईस्टमध्ये प्रवास करू शकता. हे संपूर्ण पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे आहे.
5/ 6
या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच तुम्हाला सगळीकडे फिरण्यासाठी नॉन एसी बसची सुविधा मिळणार आहे.
6/ 6
या टूर पॅकेजमध्ये, तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी 50,200 रुपये, दोन लोकांसाठी 40,400 रुपये आणि प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींसाठी 39,400 रुपये शुल्क प्रति व्यक्तीसाठी द्यावे लागेल.