याशिवाय तुम्ही बँकेकडून वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडू शकता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वैयक्तिक कर्ज जास्तीत जास्त 11 टक्के व्याजानं मिळतं. त्याच वेळी, क्रेडिट कार्डवर 40 टक्के दंड आहे. अशा परिस्थितीत बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊन तुम्ही सहज बिल भरू शकता.