मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

आजपासून सरकार पुन्हा एकदा (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII ) घेऊन आले आहे. या स्कीमअंतर्गत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता